Home / Jobs / Pune: Tech Mahindra मध्ये फ्रेशर्स साठी 50 जागा रिक्त

Pune: Tech Mahindra मध्ये फ्रेशर्स साठी 50 जागा रिक्त

50-vacancies-for-freshers-in-tech-mahindra

Yerwada: आपण जर जॉब च्या शोधात आहात आणि तुमचे इंग्लिश communication चागले आहे तर तुमच्या साठी “Tech Mahindra” (Pune) ने फ्रेशर्स व एक्सपिरिएन्ज्ड साठी तब्बल ५० जागा रिक्त केल्या आहेत. या जगाची डिटेल माहिती तुम्ही खाली बगु शकता व या जगासाठी तुम्ही Apply करू शकता.

International voice process job in tech mahindra pune

Tech Mahindra जॉब साठी काही मुख बाबी त्यांच्या संकेतस्थाळावर दिलेल्या आहेत ते आपण बगूया. सर्वप्रथम आपण जॉब highlights बगुयात.

Voice process Job Highlights

  • या मध्ये Rotational shifts व ५ दिवस काम व २ दिवस सुट्टी राहील.
  • BPO Voice experience (फोनवर थेट ग्राहकांशी बोलणे) हा किमान ६ महिन्याचा असावा. (इंग्लिश)
  • इंग्लिश कॉम्युनिकेशन चे उत्तम व प्रभावशाली कौशल असले पाहिजे.
  • आकलन कौशल हे सुद्धा उत्तम पाहिजे.

Education Requirement

Tech Mahindra मध्ये International voice process चा job करण्यासाठी कोणतीही डिग्री आवश्यकता नाही, डिग्री असेल तर उत्तम.

  • विश्लेषणात्मक आणि तपासणी कौशल्ये असणे.
  • एकापेक्षा जास्त काम करण्याची आणि स्वतंत्रपणे जलद निर्णय घेण्याची मजबूत क्षमता असावी.
  • ग्राहक हाताळणी कौशल्य पाहिजे.
  • उत्कृष्ट संवाद कौशल्य असावे.

या वरील गोष्टीत मात्र तुम्ही उत्कृष्ट असले पाहिजेत, यात जर तुम्ही चागले असाल तर तुम्हला जॉब मिळण्याची शक्यता १००% आहे.

Job RoleCustomer Retention – Voice / Blended
Industry TypeBPO / Call Centre
DepartmentCustomer Success, Service & Operations
Employment TypeFull Time, Permanent

Company कडून मिळणारे काही लाभ आणि फायदे

  1. मोफत प्रवास सुविधा (येताना व जाताना)
  2. प्रचंड वाढीच्या संधी.

महत्वाचे Skills

Inbound Customer Service, Bpo Customer Service, Australian Process, uk shift, International Voice Process

Apply

तुम्ही या जॉब ला apply करण्यासाठी खालील दिलेल्या नंबर वर कॉल करू शकता किंवा WhatsApp करू शकता.

Contact Person : Janavi Gollapalli – 8378816067 (Call or Send resume on Whatsapp) ई-मेल – Janavi.Gollapalli@techmahindra.com

Address – Pune, Yerwada


Tags:
Scroll to Top
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review