Home / Business / Gold Rate Today: सोन्याचे भाव वाढले, सोन्याचा दर विक्रम 78 हजार 500 रुपयांवर

Gold Rate Today: सोन्याचे भाव वाढले, सोन्याचा दर विक्रम 78 हजार 500 रुपयांवर

Gold Rate Today

Iran व Israel युद्धाचे परिणाम हे आता सोन्यावर झालेले आहेत. सोन्याचा दर विक्रम 78 हजार 500 रुपयांवर गेला आहे. एकाच दिवसात भाव ₹1000 नी वाढले आहेत.

काल एक तोळा सोन्याचा भाव 77 हजार पाचशे रुपये इतका होता. तर दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 80 हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


Tags: , ,
Scroll to Top