Home / Entertainment / अरबाज निकीचा डोरमेट, रितेश भाऊ अरबाज वर भडकले

अरबाज निकीचा डोरमेट, रितेश भाऊ अरबाज वर भडकले

अरबाज निकीचा डोरमेट, रितेश भाऊ अरबाज वर भडकले

रितेश भाऊंनी अरबाज पटेलला खूप तीव्र पद्धतीने त्याच्या वर्तनाबद्दल बोल लावला आहे. अरबाजच्या अचानक बदललेल्या खेळामुळे आणि निकीच्या प्रभावाखाली येऊन त्याचं पपेट झाल्यामुळे रितेश भाऊंनी त्याच्यावर खूप राग व्यक्त केला. त्यांनी अरबाजला निकीचा “डोरमेट” म्हटल्यामुळे त्याच्यावर टीका केली आणि घरातील इतर सदस्यांना विचारलं की त्यांना असं वाटतं का. बहुतेक सदस्यांनी हात वर करून त्याचं समर्थन केलं.

रितेश भाऊंनी या गोष्टीचा प्रोमोमध्ये उल्लेख केला होता, आणि त्या बरोबरच निखिलला कॅप्टन न बनवण्याची शिक्षा दिली होती, जी एक मोठी शिक्षा मानली जात आहे.


Tags: , , ,
Scroll to Top