Home / Top Stories / पुण्यात मुख्यमंत्र्यांनी केली खडकवासला धरणाची पाहणी, खडकवासला धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढला

पुण्यात मुख्यमंत्र्यांनी केली खडकवासला धरणाची पाहणी, खडकवासला धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढला

Chief Minister inspected Khadakwasla Dam in Pune, water discharge of Khadakwasla Dam has increased

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडकवासला धरणाची पाहणी केली. गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे.

आज त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी धरण परिसरातील देखाव्याची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली.


Tags: ,
Scroll to Top