Home / Entertainment / Sadavarte in Bigg Boss: गुणरत्न सदावर्ते दिसणार हिंदी बिग बॉसमध्ये

Sadavarte in Bigg Boss: गुणरत्न सदावर्ते दिसणार हिंदी बिग बॉसमध्ये

Pune: हिंदी बिग बॉसमध्ये गुणरत्न सदावर्ते दिसणार आहेत. “आगे, आगे देखो होता है क्या,” असं गुणरत्न सदावर्ते त्यांनी म्हटलं आहे. “आम्ही काळजी करत नाही, लोक आम्हाला घाबरतात,” असं सदावर्ते यांनी म्हटलंय. “लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची लढाई आहे,” असं त्यांचं म्हणणं आहे.

गुणरत्न सदावर्ते आत्ता बिग बॉस च्या घरात काय काय धुमाकुळ घालतात ते पाहण्याची वाट प्रेक्षक पाहत आहेत.

Read Also – Suraj Chavan Girlfriend Kon: किती आहेत सुरजच्या आयटम


Tags: ,
Scroll to Top