दिशा शालिनी आणि सुशांत सिंग प्रकरणावर आता बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. या सुनावणीला नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड बाईक स्टंटमध्ये दोन तरुणांचा मृत्यू
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ही जनहित याचिका आहे, मुंबई उच्च न्यायालयात 31 जुलै रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. या जनहित याचिकेला आदित्य ठाकरे यांचा विरोध आणि नितेश राणे या सुनावणीवेळी उपस्थित राहणार आहेत. नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार आरोप केले होते.