Home / Crime / पिंपरी-चिंचवड बाईक स्टंटचा मृत्यू, दोन तरुणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड बाईक स्टंटचा मृत्यू, दोन तरुणांचा मृत्यू

Pimpri-Chinchwad Bike Stunt Death, Two youths died

पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकीवर स्टंटबाजी करताना दोन तरुणांना जीव गमवावा लागला. स्टंट करताना बसची धडक बसून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – पावसाचे अपडेटः मुंबईसह ठाणे पालघर आणि कोकणात पावसाचा यलो अलर्ट

27 जुलैच्या रात्री लोकमान्य हॉस्पिटलच्या पाठीमागील पुलावर महेश नरवडे आणि त्याचा मित्र सागर कदम या दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातप्रकरणी चिंचवड पोलीस बस चालकांचा शोध घेत आहेत.


Tags:
Scroll to Top