Home / Yojana / जुन्या पेन्शन योजनेसाठी पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, ससूनच्या परिचारिकांचाही सहभाग

जुन्या पेन्शन योजनेसाठी पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, ससूनच्या परिचारिकांचाही सहभाग

Protest of government employees in Pune for old pension scheme, Sassoon nurses also participate

पुण्यात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुनी पेन्शन योजनेसाठी आज सकाळपासून सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे . या आंदोलनात ससून रुग्णालयातील परिचारिकाही सहभागी झाल्या आहेत.

हे कर्मचारी जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी आवाज उठवत असून, आपल्या मागण्यांसाठी एकत्र निदर्शने करत आहेत.


Tags: ,
Scroll to Top