Home / Politics / पुणे लोकसभा निवडणूक निकाल 2024 [Live]

पुणे लोकसभा निवडणूक निकाल 2024 [Live]

आज 4 जून 2024 रोजी संपूर्ण भारतात लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर होत आहे आणि आज भारताचा नवा पंतप्रधान कोण होणार हे देखील कळणार आहे.

पुण्यात रवींद्र डांगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे.


Tags: ,
Scroll to Top