Home / Crime / मुठा नदीच्या किनाऱ्यावर मुलीच्या मृतदेहाचे तुकडे सापडले, हत्येचा तपास सुरू

मुठा नदीच्या किनाऱ्यावर मुलीच्या मृतदेहाचे तुकडे सापडले, हत्येचा तपास सुरू

pune mutha river death body parts found

पुण्यातून एक मोठी आणि गंभीर बातमी समोर आली आहे. मुठा नदीच्या काठावर मुलीच्या मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. (pune mutha river death body parts found) हत्येनंतर मृतदेह कापून नदीत फेकून दिल्याचे दिसते. शरीरातील काही भाग जसे की हात पाय गायब असून मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पुण्यातील मुठा नदीच्या काठावर ही घटना घडली असून तेथे मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. हत्येनंतर मृतदेह नदीत फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी हा गंभीर गुन्हा असल्याचे चित्र दिसत असून पोलीस या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत.


Tags:
Scroll to Top