अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीत मोठी वाढ दिसून येत आहे, विशेषत: मागील काही आठवड्यांमध्ये. कंपनीने आपल्या शेअरमध्ये सलग 5% चा अपर सर्किट मारला आहे, आणि मागील 7 वर्षांमध्ये पहिल्यांदा ती आपल्या उच्चतम स्तरावर पोहोचली आहे.
Reliance Power Today share price – 50.95 रुपये (at Time – 10:30 AM)
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची प्रमुख कारणे:
- कंपनीचे कर्जमुक्त होण्याचे नियोजन.
- भूतानमध्ये 1170 मेगावॅटचे सोलर आणि हायड्रो पॉवर प्रकल्प उभारण्यासाठी एक मोठी डील साइन झाली आहे.
- अनिल अंबानी यांच्या नवीन रिलायन्स एंटरप्राइजेस कंपनीद्वारे विस्तार.
जर तुम्ही रिलायन्स पॉवरचे शेअर्स 20-30 रुपयांच्या दरम्यान विकत घेतले असतील, तर 50-58 रुपयांच्या दरम्यान नफा बुक करणे योग्य ठरेल. तसेच, जर तुम्ही यामध्ये एंट्री घेण्याचा विचार करत असाल, तर 38 रुपयांच्या सपोर्ट लेवलवर खरेदी करणे उचित ठरेल.
Read Also – तुळजापूरहुन ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांच्या अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल WhatsApp Group Join करा .