Home / Entertainment / रितेश भाऊंनी लावली वैभव ची वाट, पुन्हा चूक तर थेट घराबाहेर

रितेश भाऊंनी लावली वैभव ची वाट, पुन्हा चूक तर थेट घराबाहेर

रितेश भाऊंनी लावली वैभव ची वाट, पुन्हा चूक तर थेट घराबाहेर

रितेश भाऊंनी वैभवला त्याच्या वागण्याबद्दल चांगलीच शाळा घेतली आहे. वैभवने बाल्कनीत उभा राहून दिलेल्या स्टेटमेंट्स आणि सूरजबद्दल केलेल्या टिप्पणींमुळे रितेश भाऊंनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय, वैभवने टीम B मध्ये असून सुद्धा टीम A ची मदत केली, याबद्दल रितेश भाऊंनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

रितेश भाऊंनी वैभवला सांगितले की, त्याच्या वागणुकीमुळे त्याच्यावर संशय निर्माण झाला आहे आणि तो फेअर गेम खेळत नाही, यामुळे त्याची तुलना अरबास 2 शी केली आहे. वैभवच्या चेहऱ्यावरून त्याच्या नाराजीतून आलेली निराशा स्पष्ट दिसून येत होती.


Tags: , , ,
Scroll to Top
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review