Home / Crime / FULL VIDEO: संभाजीनगर कारचा आज अपघात

FULL VIDEO: संभाजीनगर कारचा आज अपघात

रील बनवताना संभजीनगर येथील एका 21 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.

श्वेता दीपक सुरवसे ही तरुणी तिच्या मित्रासोबत कारमधून फिरायला गेली होती. तिला कार कशी चालवायची हे माहित नसले तरी तिने रील बनवण्यासाठी कार चालवण्याचा प्रयत्न केला. गाडी रिव्हर्स गियरमध्ये होती आणि तिचा पाय ॲक्सलेटरवर पडला.

भरधाव वेग घेत कार मागून जाऊन दरीत कोसळली. कार दरीत पडल्याने मुलगी जागीच ठार झाली.

पूर्ण व्हिडिओ पहा


Tags: ,
Scroll to Top