29 bungalows to be demolished after Supreme Court decision
Jobs

पिंपरी-चिंचवडः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 29 बंगले पाडणार, मालकांना मोठा दंड

इंद्रायणी नदीच्या ब्लू लाईनलगत पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरातील २९ बंगले पाडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे . हे बंगले पाडण्याचे आदेश हरित लवादाने यापूर्वीच […]