राज्याला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बिहारला आरक्षण दिल्यानंतर न्यायालयाने ते रद्द केले.
मर्यादा वाढवायची असेल, तर लोकसभेत हा मुद्दा निकाली काढता येईल. मी माझी खासदारकी द्यायला तयार आहे. प्रत्येकजण त्याच्यासोबत जायला तयार आहे, मग ते मराठा असोत, ओबीसी असोत, धनगर असोत, सर्वांनी मोदींकडे जावे.