Home / Entertainment / सुरज चव्हाण चा झापूक झुपक सिनेमा का फ्लॉप झाला?

सुरज चव्हाण चा झापूक झुपक सिनेमा का फ्लॉप झाला?

सुरज चव्हाण चा झापूक झुपक सिनेमा का फ्लॉप झाला?

बिग बॉस season ५ चा विनर सुरज चव्हाण यांचा सिनेमा “झापूक झुपक” हा सिनेमा घरात २५ एप्रिल २०२५ रोजी पर्दशित झाला. गेल्या काही दिवसापासून सुरज अगदी चर्च मध्ये होता. त्याने त्याचा मूवी चे प्रोमोशन सुद्धा मोट्या प्रमाणात केले होते. आपण सिनेमा प्रदर्शित झाल्यावर असं काही दिसून आलं कि सुरज आणि त्याची पूर्ण टीम नाराज आहे.

सुरजच्या फॅन्सच्या मिळालेल्या बिगबॉस मधील सपोर्ट मधून असे वाटत होते कि सुरज चा हा सिनेमा हिट होईल, पण आत्ता असे काही चित्र स दिसता आहेत कि सिनेमा फ्लॉप होयच्या मार्गावर आहे.

आत्ता पाहिलं तर सिनेमा घर अगदी रिकामे आहेत, कोणी तिकीट बुक करत नाहीये. या वरून तर असं लक्षात आले आहे तोडायचं दिवसामध्ये सिनेमा हा थेटर मधू बाहेर पडणार आहे.

सूत्राच्या अंदाजे जवळपास ५ कोटी इतके बजेट या झापूक झुपक सिनेमाचे होते. आप्नरंजे कातर आपण बघितले तर सध्या ६० ते ७० लाख इतकीच कमाई या झापूक झुपक सिनेमा ने केली आहे. आणि आपण जर बघितलं तर हा सिनेमा फ्लॉप झाला आहे.

लोकांच्या अस्या प्रतिक्रिया आहेत कि सुरज हा इन्फ्ल्यूनेसर आहे ऍक्टर नाही म्हणून आम्ही सिनेमा पाहायला जाणार नाही. या यावरून असं काही लक्षात येते कि सुरजची सुरुवात जिथून झाली होती तिथेत सुरजचा शेवट होईल.


Tags: , ,
Scroll to Top