Home / Crime / Yashashree Shinde News: दाऊद शेखला शोधण्यासाठी 7 जणांची टीम

Yashashree Shinde News: दाऊद शेखला शोधण्यासाठी 7 जणांची टीम

Yashashree Shinde News A team of 7 people to find Dawood Sheikh

महत्वाची बातमी उरण येथील “यशश्री शिंदे” हत्याकांडात एक मोठा अपडेट समोर आला आहे. यशश्रीची हत्या करणारा आरोपी दाऊद शेख याच्या शोधासाठी सात पथके तयार करण्यात आली आहेत.

कर्नाटकात आरोपींसाठी सापळा रचण्यात आला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांना आहे. यशश्री गुरुवारी कामावर निघाल्यापासून बेपत्ता असून पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड बाईक स्टंटमध्ये दोन तरुणांचा मृत्यू

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आता तिच्यावर अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 22 वर्षीय यशश्री शिंदे हिचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी पनवेल स्थानकाबाहेर सापडला होता.


Tags:
Scroll to Top