Home / Weather / Rain Updates: मुंबईसह ठाणे पालघर आणि कोकणात पावसाचा यलो अलर्ट

Rain Updates: मुंबईसह ठाणे पालघर आणि कोकणात पावसाचा यलो अलर्ट

Yellow alert for rain in Thane Palghar and Konkan along with Mumbai

आता पावसाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी, आज मुंबईसह ठाणे पालघर आणि कोकणात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा – शालेय सुट्टी जाहीर, 32 वर्षांनंतर पुण्यात हा मुसळधार पाऊस

यासोबतच पुढे पश्चिम महाराष्ट्र, सातारा आणि कोल्हापूर आणि विदर्भातही सूचना जारी करण्यात आल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Tags: , , , , , ,
Scroll to Top