Home / Crime / पुण्यातील नामांकित शाळेत एकीकडे १५ ऑगस्टला ध्वजारोहण व दुसरीकडे स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न

पुण्यातील नामांकित शाळेत एकीकडे १५ ऑगस्टला ध्वजारोहण व दुसरीकडे स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न

पुण्यातील नामांकित शाळेत एकीकडे १५ ऑगस्टला ध्वजारोहण व दुसरीकडे स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न

पुण्याच्या भवानी पेठेतील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी, हा घटना घडली. दहावीत शिकणाऱ्या एका १९ वर्षीय मुलाने पीडित मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.

या घटनेने शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात खळबळ उडाली आहे. शाळेतच अशा प्रकारचा घडल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे, आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


Tags: ,
Scroll to Top