Home / Crime / पुण्यातील कार अपघात बिल्डरच्या मुलाचा फोटो, नाव, वय

पुण्यातील कार अपघात बिल्डरच्या मुलाचा फोटो, नाव, वय

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याने पुण्यात काम करणाऱ्या मध्य प्रदेशातील दाम्पत्याचा पोर्श कारने केलेल्या अपघातात मृत्यू झाला.

वेदांत त्याच्या मित्रासोबत एका क्लबमध्ये गेला होता, त्याने तिथेही मद्यपान केले आणि ते सर्वजण दुपारी अडीचच्या सुमारास घराकडे निघाले. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन वेदांतचे 240 च्या वेगाने धावणाऱ्या पोर्श कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने दुचाकीवरून जात असलेल्या मध्य प्रदेशातील अविनाश आणि अश्विनी या जोडप्याला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अविनाश आणि अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला.

पुणे कार अपघात तपशील

बिल्डरच्या मुलाचे नावVedant Agarwal
बिल्डरचे नावविशाल अग्रवाल
कारचे नावपोर्श

Tags: ,
Scroll to Top